फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते,
कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून
पंखावर विश्वास असतो…
शुभ सकाळ शुभ शनिवार !
Fandivar Baslelya Pakharala Fandi Tutnyachi Bhiti Naste
Karan Tyacha Tya Fandivar Vishvas Nasun
Pankhavar Vishvas Asto…
Shubh Sakal Shubh Shanivar !

Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.