Shri Ram Navami Shubhechha in Marathi : आज रामनवमी! हिन्दू धर्मानुसार या दिवशी प्रभु श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता. चैत्र नवरात्री पासून नवव्या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. अयोध्या ज्यांची जन्मभूमी आहे आणि सर्वांचे आदर्श असणारे, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, अश्या रघुनंदनाला कोटी कोटी प्रणाम!
आपणास श्री रामनवमी उत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! आम्ही तुमच्यासाठी या पानावर राम नवमी च्या नविन शुभेच्छा (Ram Navami Wishes in Marathi) घेवून आलो आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या इतरांबरोबर शेअर देखील कराल..
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीरामनवमी निमित्त आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!🙏
श्री राम जय राम जय जय राम..!
श्री रामनवमीच्या तुम्हाला व
तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
एक ही नारा, एकही नाम,
प्रभू हमारा जय श्रीराम..
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩
दुर्जनांचा नाश करुन कुशल
प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
🚩जय श्री राम.🚩
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष
कधीच होऊ शकत नाही..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
राम नामाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही
तो सगळ्यात मोठा दुर्भागी..
राम नवमीच्या शुभेच्छा!