Shivaji Maharaj Vichar Marathi

जगातील प्रत्येक राजाच्या दरबारात
स्त्री ने नाच गाणी सादर केलेले आहेत,
पण जगात एकमेव राजा असा झाला,
त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही…
कारण पर स्त्री ला मातेसमान मानने हि शिकवण
राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.