Raktachi Nati Janmane Miltat

Raktachi Nati Janmane Miltat

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात… …

ADVERTISEMENT