Rakshabandhan Chya Hardik Shubhechha

Rakshabandhan Chya Hardik Shubhechha

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा …

ADVERTISEMENT