Tujhe Bhi Milega Tere Jaisa

एक दिन तुझे भी मिलेगा तेरे जैसा, तब तुझे एहसास होगा के दिल का दर्द क्या होता है..!!

Huggies Baby Joke Marathi

ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान बाळाचे लंगोट बदलत असते. शहरी बाई: हग्गीस नाही का? गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस…

Prem He Kelyashivay Samjat Nahi

ओढ म्हणजे काय ते, जीव लागल्याशिवाय समजत नाही… विरह म्हणजे काय ते, प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही… प्रेम म्हणजे काय ते, स्वतः केल्याशिवाय समजत नाही….

Choice Marathi Sms

कुणाच्याही चॉईस ला हसू नका.. कारण, तुम्हीही कुणाची तरी चॉईस आहात!!!