Attitude Marathi Messages

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केले तर निराश होऊ नका.. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात.. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…

Tumhala Je Vatate Te Kara

जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटते ते करा, कदाचित उद्या तुमचे वाटणे, जगाची “आवड” बनेल…

Prem Karnari Manse

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात, प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते… शुभ सकाळ !

Harlelya Kshani Tumchya Paathishi Kiti

जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत… पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती…? यावरून माणसाची श्रीमंती कळते… तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा.. तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे!