Aayushya Mhanje Kay

खूप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर: आयुष्य म्हणजे काय? उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याला “नाव” नसते पण “श्वास” असतो आणि, ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त “नाव” असते पण “श्वास” नसतो. “नाव” आणि “श्वास” यांच्या मधील अंतर म्हणजेच, “आयुष्य”!

Kanat Gelele Vish

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण… कानात गेलेले विष, हजारो नाते संपवून टाकते म्हणून, दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा…

Mahila Diwas Ki Shubhkamnaye

हज़ारो फूल चाहिए, एक माला बनाने के लिए.. हज़ारो दीपक चाहिए, एक आरती सजाने के लिए.. हज़ारो बून्द चाहिए, समुद्र बनाने के लिए.. पर एक “स्त्री” अकेली ही काफी है, घर को स्वर्ग बनाने के लिए… महिला दिवस कि शुभकामनाएं! महिला दिवस कि शुभकामनाएं

Dasra Sajra Karuya

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!