Happy Valentine Day Aai Sathi

Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते…

Valentine Day I Love You Msg Marathi

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल… I Love You! Happy Valentines Day!

Valentine Day Special Shayari Marathi

ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे… Happy Valentines Day!