Rishte Nibhana Aasaan Baat Nahi

रिश्ते निभाना हर किसी के, बस की बात नहीं दोस्तों…!! अपना दिल भी दुखाना पड़ता है, किसी और की ख़ुशी के लिए…!!

Haat Na Sodne Mhanje Maitri

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री…

Alone Marathi Status

आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने… आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…

Bahut Khushnasib Hote Hai Vo Log

बहुत खुशनसीब होते है वो लोग, जिनके पास कोई ऐसा इंसान है, जो बिना कहे उनकी बात समझ जाता हो…