Hamesha Apni Mrityu Ko Yaad Rakhna

जो व्यक्ती हमेशा, अपनी मृत्यू को याद रखता है, वह सदा अच्छे कार्य मे लगा रहता है…

Nirnay Barobar Ki Chuk

चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो.. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास… म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं… ( कारण निर्णयच न घेणं हे सगळ्यात चूक असतं )

Saglyaat Sundar Naate

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते, एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता…

Chinta Karne Mhanje Murkhpana

भूतकाळाच्या आठवणीत रमून, भविष्याची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात…