शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.. मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Status Shiv Jayantichya Hardik Shubhechha Marathi Status

Pragat Dinachya Shubhechha Marathi

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… गण गण गणात बोते ! Shree Gajanan Maharaj Pragat Dinachya Apnaas va Aaplya Parivaras Hardik Shubhechha… Gan Gan Gannat Bote !