Ramabai Aambedkar Smruti Din Abhivadan SMS

गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती.. भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती… त्याग मूर्ती, कारुण्याचा झरा, कोटी कोटी जनाची माउली, रमाई भीमराव आंबेडकर! यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…

Ramai Yanchya Smuritis Vinamra Abhivadan

आयुष्यभर कष्ट तुझ्या वाटयाला, तुझ्यामुळे फुलपण आम्हा वाटयाला, कसे फेडू पांग, कसे होई उतराई, कोटी-कोटी लेकरांची आई…तु २७ मे रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

Maine Mout Ko Dekha Nahi

मैंने मौत को देखा तो नहीं, पर शायद वो बहुत खूबसूरत होगी, कमबख्त जो भी उससे मिलता है, जीना छोड़ देता है…!

Girlfriend Jeans Vali Asavi

पोरांचं एक मात्र भारी असतं.. गर्लफ्रेंड जीन्सवाली असावी पण, बायकोने मात्र साडीच नेसावी…