Sagle Kahi Shakya Aahe

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळं काही शक्य आहे…

Tuhi Majhya Premat Padave

देव करो नकळत असं घडावं की तु ही माझ्या प्रेमात पडावं…!!

MI Jitka Tujha Tiraskar Karel

मी जितका तुझा तिरस्कार करेल तितकं चांगलं आहे, नाहीतर मी परत तुझ्या प्रेमात पडेन…!!

Aajcha Sanghrash Udyache Saamarthya

तुमचा आजचा संघर्ष, तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो…