Jagu Shaklat Tar Chandnasarkhe Jaga
जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या…
जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या…
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असते तोवरच टिकतं…
चिंता हा कुठल्याही दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही…
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं…