Tumhala Sajjan Vhavese Vatat Asel Tar

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा…

Sanktacha Samna Kara

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…

Ghai Jiv Ghei

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात…