Judai Ke Baad Bhi Tumse Pyaar Hai

कोई वादा नहीं फिर भी तेरा इंतज़ार है, जुदाई के बाद भी तुमसे प्यार है, तेरे चेहरे की उदासी बता रही है, मुझसे मिलने के लिये तू भी बेकरार है…!

शुभ सकाळ मराठी मेसेज

“मनात” घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही.. “घर” छोटे असले तरी चालेल, पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे.. मला श्रीमंत होण्याची गरज नाही.. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती… शुभ सकाळ! Shubh Sakal Marathi Message

Majhe Pahile Ani Shevatche Prem Aahes Tu

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…

Jab Rishta Purana Ho Jata Hai

जब रिश्ता नया होता है तो तब लोग, बात करने के बहाने ढूंढते है.. और जब वही रिश्ता पुराना हो जाता है, तब लोग दूर जाने के बहाने, ढूंढने लग जाते है…