गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी, चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी, आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा, गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा…

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
अपने वजूद पे, इतना तो यकीन हैं मुझे की, कोई दूर तो हो सकता हैं मुझसे, “पर” भूल नहीं सकता…
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…