Attitude Status Marathi Quotes
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही, “वजीराचीच”असते, राजाची नाही…
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही, “वजीराचीच”असते, राजाची नाही…
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते… शुभ सकाळ!
मोठा माणूस तोच असतो, जो आपल्या बरोबर असणाऱ्या, व्यक्तीला लहान असल्याची, जाणीव होऊ देत नाही… शुभ रात्री!
जहाँ कदर ना हो, वहाँ जाना फिजूल है.. चाहे किसी का घर हो, चाहे किसी का दिल…!