Tu Khup Aavadtes Mala
आता कसं सांगू तुला, तू खूप आवडतेस मला…
आता कसं सांगू तुला, तू खूप आवडतेस मला…
तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे, म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे…
आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं…
वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल.. पण, काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही…