Sochkar Apnon Se Rutha Karo
बहुत सोचकर अपनों से रूठा करो, आज कल मनाने का रिवाज खत्म हो गया है…
बहुत सोचकर अपनों से रूठा करो, आज कल मनाने का रिवाज खत्म हो गया है…
नेहमी लक्षात ठेवा.. : आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात…!
खुशाली विचारायचा काळ गेला आता, : माणूस Online दिसला कि समजायचं, सर्व काही ठीक आहे.. : परमेश्वर सर्वांना Online ठेवो…!!
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही.. आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल, मला पुन्हा लहान व्हायचंय… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!