Attitude Marathi SMS

आपला एक RULE आहे, जिथे माझे चुकत नाही, तिथे मी झुकत नाही…

Sansaar Hi Ashi Gosht Ahe Ki

संसार हि अशी गोष्ट आहे कि, ज्यात पगाराला कितीनंही “गुणलं” तरी, “भागत” नाही… “गुणानं” राहिलं तरच “भागतं”…

Sundar Vichar

मम्मी म्हणा Mother म्हणा, आई शब्दात जीव आहे.. पिता म्हणा Pappa म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे.. Sister म्हणा दीदी म्हणा, ताई शब्दात मान आहे.. Bro म्हणा भाई म्हणा, दादा शब्दात वचक आहे.. Friend म्हणा दोस्त म्हणा, मित्रा शब्दात शान आहे…

Online Asun Sudhha Manse Bolat Nahit

तासंतास बोलणारे आता “Online” असून सुद्धा बोलत नाहीत.. कळत नाही नेमके काय बदलले आहे, “वेळ” कि “माणसे”