Tujha Raag Mala Khup Aavadto
तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो, म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं…
तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो, म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं…
किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं, स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी…
तु मला किती ही Hurt केलंस ना, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही…
एक किताब, एक कलम, एक बच्चा, और एक शिक्षक दुनिया बदल सकते है…