Hruday Todtat Lok
हृदय आणि Charger कुणालाच देवू नका, तोडतात लोकं…
हृदय आणि Charger कुणालाच देवू नका, तोडतात लोकं…
नाती जेवढी खोलवर जुळतात ना, तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…
तुझं हे एक बरं असतं, थोडंसं रडतेस.. बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस…
झूट भी कितना अजीब है ना, खुद बोलो तो अच्छा लगता है, दूसरे बोले तो ग़ुस्सा आता है…