Shwas Band Jhalyavar
असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…
असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते, जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
तुम्हाला शांती हवी असेल तर पहिल्यांदा पत्नी सांगते ते ऐकायला शिका. आपोआपच शांतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरु होईल. लक्षात ठेवा जगातल्या कुठल्याच पत्नीला आपल्या पतीचे वाटोळे व्हावे, त्याला त्रास व्हावा असे.. वाटत नाही, नवरा कसाही असला तरी…
जहर तो बिना मतलब के ही बदनाम है, घुमा कर देख लो एक नजर दुनिया में.. शक़्कर से मरने वालों की तादाद, बेशुमार है…