दिन दिन दिवाळी Status

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, इडा – पीडा जाऊ दे , बळीचं राज्य येऊ दे! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

दीपावलीच्या शुभेच्छा

तुमच्या दारी सजो, स्वर्ग सुखांची आरास… लक्ष्मी नांदो सदनी धन धान्याची ओसंडो रास… दीपावलीच्या शुभेच्छा!

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

शुभ दिपावली..! 🙂 नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी…