Nakar Dene Hi Kala Aste
नकार देणं ही कला असते, पण होकार देऊन काम न करणं ही खरी कला…
नकार देणं ही कला असते, पण होकार देऊन काम न करणं ही खरी कला…
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की, हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते…
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…