Tujha Rag Tujhyach Sarkha God Aahe

तुझा राग ही तुझ्याच सारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे…

Love Status In Marathi Language

तुला मी पाहतो तु सूंदर हसते, हसताना तु मला आणखी सूंदर दिसते…

Mi Ajun Harlo Nahi

मी अजुन हरलो नाही कारण मी अजुन जिंकलेलो नाही…