Om Sai Ram Shubh Guruvar
ऊँ साई राम… शुभ सकाळ शुभ गुरुवार !
ऊँ साई राम… शुभ सकाळ शुभ गुरुवार !
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः शुभ गुरुवार Good Morning!!
संपूर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा कारण मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही… शुभ गुरुवार शुभ सकाळ !
श्री स्वामी समर्थ गुरु देव दत्त कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल, भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे… शुभ सकाळ शुभ गुरुवार!