Duniya Ke Saare Raste Sidhe Hote Hai
दुनिया के सारे रास्ते सीधे होते है, मुश्किल तो उन्हे होती है जिनकी चाल ही तिरछी है…
दुनिया के सारे रास्ते सीधे होते है, मुश्किल तो उन्हे होती है जिनकी चाल ही तिरछी है…
प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते, परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते…
मनातले सारे काही सांगण्यासाठी, समोर मनासारखा माणुस असून चालत नाही, तर त्या माणसाला मन असावे लागते…
तुमची चूक माफ ही केली जावु शकते, जर तुमच्यात ती मान्य करायची हिम्मत असेल तर…