Happy New Year Wishes in Marathi | Navin Varshachya Hardik Shubhechha 2022

Happy New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश

प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


Navin Varshachya Hardik Shubhechha | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!

*****

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२० साल..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

*****

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

*****

 


Nutan Varshabhinandan 2022 | नूतन वर्षाभिनंदन

*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात
माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत
कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर
माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला
येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!


New Year Marathi Wishes | हैप्पी न्यू इयर मराठी विशेस

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!


New Year Message in Marathi | न्यू इयर मैसेज मराठी

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy New Year Messages in Marathi | हैप्पी न्यू इयर मराठी मैसेज

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!


New Year Quotes in Marathi | न्यू इयर कोट्स मराठी

*माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!*

*चला..*
*या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!*

*तुमच्या या मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या…*

*नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…*
*येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!*


New Year Wish in Marathi | न्यू इयर विश मराठी

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..”
सन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा..!


Funny New Year Wishes in Marathi | नव वर्षाच्या मजेदार शुभेच्छा

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!
In Advance
Love You भावांनो…

*****

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत..
कळत नकळत २०२१ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
२०२२ मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…


मी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या २०२२ वर्षात सुखी ठेव..
😜
😜
😜
देव म्हणाला – ठीक आहे पण फक्त ४ दिवस..
ते चार दिवस तू सांग..
😜
😜
😜
मी म्हटलं..
1) Summer Day
2) Winter Day
3) Rainy Day
4) Spring Day
😜
😜
😜
देव Confused झाले आणि म्हणाले – नाही फक्त ३ दिवस..
😜
😜
😜
मी म्हटलं ठीक आहे..
1) Yesterday
2) Today
3) Tomorrow
😜
😜
😜
देव पुन्हा Confused होऊन म्हणाले – फक्त २ दिवस..
😜
😜
😜
मी म्हटलं ठीक आहे..
1) Current Day
&
2) Next Day
😜
😜
😜
देव पुन्हा Confused होऊन म्हणाले – नाही फक्त एकच दिवस……
😜
😜
😜
मी म्हटलं..
1) Everyday
😜
😜
😜
देव हसले 😄 आणि म्हणाले अरे बाबा माझा पिछा सोड 🙏🙏 – तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील..😊
🎉हैप्पी न्यू इयर 2022🎉


Advance New Year Wishes in Marathi

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून
शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे
माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी
मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष २०२२ हे तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक आणि मंगलमय जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

*****

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

*****

लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील,
पण मी देवाकडे फक्त तुझी साथ मागेल..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

*****

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!


मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!


31st December Quotes in Marathi

चुकतो तो माणूस,
सुधारतो तो मोठा माणूस,
मान्य करतो तो देवमाणूस,
पण कलियुगात..
पाणी पाजतो तो माणूस,
चहा पाजतो तो मोठा माणूस,
पार्टी देतो तो “देवमाणूस”…!!!
31st जवळ आलाय..!!!
ग्रुप मधे कोण देव माणूस आहे?
देव जाणे..!!!🤔🤔🤔


३१ डिसेंबरला
थंडग्लास ग्रहण आहे..
संपूर्ण भारतात हे
दिसणार आहे आणि
हे उघड्या डोळ्यांनी
दिसणार आहे..
जरूर लाभ घ्यावा..


🤑 — विकणे आहे — 🤑
फक्त एक वर्ष वापरलेलं
जानेवारी 2021 मॉडेल,
सिंगल हँडेड,
एकदम टिपटॉप कंडीशन..
2021चं *”#कालनिर्णय”*
विकायचं आहे.. फक्त..

इच्छुक लोकांनीच
संपर्क करावा..
🙏🙏धन्यवाद🙏🙏


नवीनवर्ष येणार म्हणून,
जास्त उड्या मारू नका..
फक्त कलेंडर बदलणार आहे..
😔 बायको 😔
तिच राहणार आहे..😜
31 डिसेंबर 2021


मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे..
पण माझा काही नवा संकल्प नाही
कारण मी आधीच परफेक्ट आहे..😜


नववर्षाची सकाळ होताच
तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय
ही प्रार्थना करू..
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
खूप खूप चांगलं जावो..


नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे..
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुमच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्नं
आणि मनात असतील
ज्या काही इच्छा-आकांक्षा,
या नववर्षात त्या होवोत खऱ्या
ही आहे मनापासून इच्छा..
Happy New Year 2022..!


डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट..


आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी मनातून जवळ आहोत,
म्हणूनच न सांगताही
एकमेकांचं दुःख समजून घेतो..
नव्या वर्षातही असंच राहूया..
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!


पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


दाखवून गत वर्षाला पाठ चाले
भविष्याची वाट करुन नव्या
नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट..!
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,
समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि
आरोग्यदायी जावो..


नवा बहार, नवा मोहोर,
नवी आशा, नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,
नव्या वर्षाचे स्वागत करूया..


स्वप्ने उरलेली..
या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 जानेवारी 2022.


माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती
खुल्या दाराप्रमाणे आहे
जी मुबलक प्रमाणात आनंद
आणि आनंदाचे स्वागत करते.
यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.