Mi Asel Tujhyabarobar Nehmi

Mi Asel Tujhyabarobar Nehmi

लांबचा पल्ला गाठतांना,
दूर दूर जातांना,
दुःख सारी खोडायला,
नवे नाते जोडायला,
ठेच लागता सावरायला,
चुकीच्या वाटेवर आवरायला,

ADVERTISEMENT

मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच,
तुझ्या प्रश्नांची कोडी …