Merry Christmas Wishes in Marathi | मेरी क्रिसमस डे इमेज शायरी

सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष 2022 काही दिवसात सुरू होणार असल्याने आनंदी होण्याची ही वर्षातील शेवटची वेळ आहे, म्हणून आम्ही या निमित्ताने काही मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा (Meri Christmas Wishes in Marathi) गोळा केल्या आहेत. आम्ही आशा करतो की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील.


Christmas Shayari In Marathi | ख्रिसमस नाताळ शायरी

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Christmas Quotes In Marathi | क्रिसमस कोट्स मराठी

या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!


Christmas Message In Marathi | क्रिसमस मैसेज मराठी

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


Merry Christmas Wishes In Marathi | मेरी क्रिसमस विशेस मराठी

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!


Advance Christmas Wishes in Marathi

ADVERTISEMENT

उद्या असणाऱ्या नाताळ सणाच्या
तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला
सर्वात आधी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..
शुभ रात्री!
🌟मेरी ख्रिसमस🎄


Christmas Status In Marathi | क्रिसमस स्टेटस मराठी

सर्व ख्रिस्ती बांधवांना
नाताळ तसेच नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा..!


Merry Christmas Shayari In Marathi | मेरी क्रिसमस शायरी मराठी

Merry Christmas
आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र,
सुख समृध्दी घेऊन येवो..
आपला आनंद नेहमीच द्विगुणित होवो..
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!


Shayari On Christmas In Marathi | क्रिसमस शायरी मराठी

साजरा करु क्रिसमस उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात..
नाताळाच्या या शुभ दिनी,
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो..
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!


Happy Christmas Sms In Marathi | क्रिसमस एसएमएस मराठी

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
Happy Christmas!


Christmas Day Shayari Marathi | क्रिसमस डे शायरी मराठी

नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,
मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात..
सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया..
एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


Christmas Greetings In Marathi | क्रिसमस ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र मराठी

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते…
आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो,
आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं..
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा..
Happy Christmas 2021!


Merry Christmas Quotes In Marathi | मेरी क्रिसमस कोट्स मराठी

सांता क्लॉस खरंच आहे का?
त्याने तुम्हाला कधी भेटवस्तू दिल्यात का?
गरिबांना मदत करून त्यांना भेटवस्तू द्या..
त्यांचा सांता क्लॉस बना..
आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पहा..
तोच तुमचा खरा क्रिसमस असेल..
क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा..!


Merry Christmas Images Marathi | मेरी क्रिसमस इमेजेस, फोटो मराठी

तुमच्यासाठी सांता,
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो..
मेरी ख्रिसमस.!


Christmas Sandesh Marathi | क्रिसमस संदेश मराठी

लहानपणी नाताळच्या पुढच्या
दिवशी सकाळी उठून
संता क्लोज ने काही भेटवस्तू
ठेवली का ते बघायचो..
पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं,
आपल्या आयुष्यातील खरा संता क्लोज
आपला बापचं असतो फक्त..
आपणांस व आपल्या परिवारास
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…!


Merry Christmas Message In Marathi | क्रिसमस मैसेज मराठी

ना कार्ड पाठवत आहे,
ना पुष्पगुच्छे पाठवत आहे..
पण आज मनापासून,
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या,
शुभेच्छा पाठवत आहे !!
Merry Christmas!


Christmas Carols In Marathi | क्रिसमस कैरोल मराठी

क्रिसमस दिवस आहे येशूच्या जन्माचा,
आनंदाने प्रभूचे गाणे गाण्याचा..
राग लोभ विसरून एकत्र येण्याचा,
प्रेम, दया आणि शांतीचा संदेश देण्याचा..
प्रभू येशूच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Christmas Shubhechha Marathi | क्रिसमस शुभेच्छा मराठी

सर्वांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा! या ख्रिसमस ब्लॉगमध्ये, आम्ही तुमच्या सर्वांसाठी वेगवेगळे मेरी ख्रिसमस संदेश (Christmas Quotes in Marathi) एकत्रित केले आहेत, जे तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या ख्रिसमसच्या आठवणी लक्षात राहतील.

तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा (Christmas Wishes in Marathi) देतांना, योग्य शब्द वापरणे गरजेचे आहे. जर योग्य शब्दांचा वापर केला तर ते छान वाटतात आणि समोरच्याला आठवण करून देतात की तुम्हाला त्यांची काळजी आहे. दुर्दैवाने, बहुतेक लोक चुकीचे शब्द वापरतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लोक तेच शब्द वापरतात जे इतर प्रत्येकजण वापरतात, जे फार वैयक्तिक नसतात. जर तुम्ही एखाद्याला मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी हे शब्द वापरा आणि शुभेच्छा द्या. तुमच्या प्रियजनांना त्या नक्कीच आवडतील.