Khar Prem Marathi SMS | खरं प्रेम कशाला म्हणतात

जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं…

Propose Day Chya Shubhechha

8 Feb प्रपोज डे…!!
प्रेम करत असणाऱ्या
आणि
प्रपोज करणाऱ्या सर्वांना
प्रपोज डे च्या शुभेच्छा
&
Best Of Luck
.
.
सिंगल असणाऱ्यांना
गणेश जयंतीच्या शुभेच्छा
बाप्पाचे दर्शन घेऊन कामाला लागा…!!!