Category: WHATSAPP FUNNY STATUS MARATHI

Daru Sodnar Nahi Status

प्रिय बायको,
तुझा विश्वास तोडणार नाही..
पण दारू,
मात्र सोडणार नाही…

Serious Aahe Ka ?

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का…

Funny Facebook Marathi Status

आजचा सुविचार

गावात ओळखत नाही कुत्रं…

आणि Facebook वर
याचे हजारो मित्रं…