Ekmeka Sahya Karu Avghe Dharu Supanth
एकमेका साहय्य करू, अवघे धरू सुपंथ…
एकमेका साहय्य करू, अवघे धरू सुपंथ…
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच असतो…
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका…
तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा…