Nivad Sandhi Aani Badal
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी, संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो, संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल होत नाही…
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी, संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो, संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल होत नाही…
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते…
महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही, आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही…
अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की, “मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्या जगाला कळू दे की, संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला”