तुलना करावी पण अवहेलना करू नये…
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही…
एखाद्याला गुन्हेगार ठरवितांना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा…
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा…