आभार संदेश वाढदिवस मराठी

आभार संदेश वाढदिवस मराठी

आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे..
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

Birthday Abhar Video Marathi


Download Video

Birthday Dhanyawad SMS Marathi

Birthday Dhanyawad SMS Marathi

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद!

Birthday Aabhar Thanks Wishes, Message SMS Marathi

Birthday Aabhar SMS Marathi

आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर
ठेवाल अशी मी आशा बाळगतो..
धन्यवाद!

Thanks For Birthday Wishes in Marathi

माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून,
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद.!


Birthday Thanks in Marathi

मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे,
मनः पूर्वक आभार.. धन्यवाद..!


माझ्या वाढदिवसानिमित्त,
आपण सर्वांनी विविध माध्यमातून,
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या,
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल,
सर्वांना मनापासून धन्यवाद!


माझ्यावर प्रेम करणाऱ्या
सर्व सहकारी व मित्रांनो,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी,
आपणा सर्वांचा मनापासून
खूप खूप आभारी आहे..
आपल्यासारखे मित्र लाभले
हे मी माझे भाग्य समजतो..
पुन्हा एकदा धन्यवाद!


ज्यांनी वेळात वेळ काढून,
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,
हीच प्रार्थना.. धन्यवाद..!


Thanks Message for Birthday Wishes in Marathi

काल माझा वाढदिवस झाला..
अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन,
एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबूक,
सोशल मिडीयाद्वारे मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आशिर्वादही दिले,
त्या सर्वांचा मी आभारी आहे..!!!
असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशिर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।
पुनः एकदा धन्यवाद..!


वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो,
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो..
Thank You 😊


तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी,
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल,
खूप खूप धन्यवाद..!


ज्यांनी वेळात वेळ काढून मला,
माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,
हीच प्रार्थना.. धन्यवाद..!


वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात..
किंवा हरवल्या जाऊ शकतात..
परंतु तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद..!


वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे,
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे..
व प्रत्येक सुखदुःखात आपण माझ्यासोबत आहात,
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..!


माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद..
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे,
मी भारावून गेलो आहे..
खूप खूप धन्यवाद..!


How to Say Thanks for Birthday Wishes in Marathi?

आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..

Read More Thank You Wishes at Hindimarathisms.com

How to Say Thank You for Birthday Wishes in Marathi?

तुम्ही मला माझ्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद!

Dhanyawad SMS Marathi

Dhanyawad SMS Marathi

आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार…
आपले मनःपूर्वक आभार…!
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…