Sood Nako Pan Kshama Asavi
कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात, आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात…
कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात, आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात…
एका स्मशान भूमी बाहेरचा फलक.. तुला अखेर इथेच यायचं होतं, येता येता आयुष्य संपून गेलं.. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं.. आयुष्यातला पहिला लंगोट, त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे कफन त्याला पण खिसा नाही.. मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशासाठी केली?
एक जोकर ने लोगों को एक जोक सुनाया, सब लोग बहुत हंसे, उसने वही जोक दुबारा सुनाया तो काम लोग हंसे, उसने वही जोक फिर सुनाया तो कोई नहीं हँसा! फिर उसने एक बहुत प्यारी सी बात बोली: “अगर तुम एक खुशी को लेकर बार-बार खुश नही हो सकते हो, तो एक गम को लेकर बार-बार क्यों रोते हो!”
निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा, आणि आपण तयार करतो ती ओळख… Good Morning!