दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून
जर तुम्ही एखाद्या व्यक्ती बद्धल
मनात राग धरत असाल,
तर आयुष्याच्या शाळेत,
तुम्ही अजून खूप लहान आहात…
SUNDAR VICHAR MARATHI
Dolyatil Ashruncha Sanmaan Kara
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा
सन्मान करा…
मग ते आभाळातून पडलेलं असो
कि एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून..!
Konala Aaplymule Tras Honar Nahi
सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हातात नाही,
पण कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही,
हे नक्कीच आपल्या हातात आहे…
Sundar Vichar
मम्मी म्हणा Mother म्हणा,
आई शब्दात जीव आहे..
पिता म्हणा Pappa म्हणा,
बाबा शब्दात जाणीव आहे..
Sister म्हणा दीदी म्हणा,
ताई शब्दात मान आहे..
Bro म्हणा भाई म्हणा,
दादा शब्दात वचक आहे..
Friend म्हणा दोस्त म्हणा,
मित्रा शब्दात शान आहे…