Independence Day Quotes in Marathi | Happy Independence Day Marathi

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ( Independence Day ) म्हणून साजरा केला जातो. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले आणि भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेकांनी देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीअतोनात प्रयत्न केले. यासाठी या वीरांनी आपले रक्त सांडून अनेक प्रकारची आंदोलने केली होती. त्यांचे अतुलनीय योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि हा दिवस त्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी …

Read more

Independence Day SMS Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Swatantra Din SMS Marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !