Shubh Guruvar Status Marathi

लोक म्हणतात सकाळी सकाळी चांगल्या माणसांची आठवण काढल्याने दिवस चांगला जातो म्हणून तुमची आठवण झाली… शुभ सकाळ शुभ गुरुवार !

Shubh Guruvar Good Morning

शुभ गुरुवार दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं, या जगात कधीच एकटी नसतात… Good Morning !

शुभ गुरुवार सुविचार

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी, समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून… शुभ सकाळ शुभ गुरुवार ! Jagna He Aaichya Swabhimanasathi Asava Aani Jinkana Vadilanchya Kartavyapoti, Samorchya Vyaktishi Nehmich Changle Vaga Ti Vyakti Changli Ahe Mhanun Nhave Tar Tumhi Changle Ahat Mhanun… Shubh Sakal Shubh Guruvar!