Matrudinachya Hardik Shubhechha !

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते, डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.. खरंच..! आई किती वेगळी असते.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रेमाची सावली म्हणजे आपली आई.. कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे आपली आई.. स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते ती आपली आई.. स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून जा म्हणणारी आपली आई.. उन्हात सावली म्हणून उभी राहणारी आपली आई..! Matru Dinachya Hardik Shubhechha माझ्या जीवनातले सर्वात मोठे God Gift म्हणजे माझी आई..! मातृदिनाच्या …

Read more

Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा… !!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

Today is Maharashtra Day. Maharashtra Dinachya Hardik Shubhechha all of you. Here you can download Maharashtra day wishes Images in Marathi for your social media needs. दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन! माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन! तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन! आणि, पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Image Maharashtra Dinachya Hardik Shubhechha Image Maharashtra Din Shubh Ratri Shubhechha महाराष्ट्रदिन व कामगार दिनानिमित्त सर्वात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! !! शुभ रात्री !! गर्जा महाराष्ट्र माझा उद्या असणाऱ्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांत आधी माझ्या कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप …

Read more

Aaple Mitra He Aaple Dhan Aahe

पैसा हेच सर्वस्व नाही.. पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.. पैश्याची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका.. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.. हे नेहमी लक्षात ठेवा.. आपले मित्र हे आपले धन आहे.. वेळ काढ़ा भेटा बोला.. हे प्रेमाने मिळते, जपून ठेवा…