Category: MARATHI BHASHA DIWAS SMS

मराठी राजभाषा दिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Language Day

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marathi Bhasha Din

मराठी भाषा दिन
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
माझ्या सर्व मराठी बांधवाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
जय महाराष्ट्र जय शिवराय !