मराठी राजभाषा दिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी… मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Language Day

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marathi Bhasha Din

मराठी भाषा दिन लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, माझ्या सर्व मराठी बांधवाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… जय महाराष्ट्र जय शिवराय !

Marathi Bhasha Dinachya Shubhechha

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना… जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…