Hicha Sasra Majhya Sasryacha Baap Aahe

बाईक वर बसुन एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात, चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण? मुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे… तर नातं काय?

Ashi Konti Bhaji Aahe Riddle Answer

उत्तर पाहिजे! अशी कोणती भाजी आहे की, जिचे पहिले अक्षर काढले, तर दागीन्याचे नाव बनते.. शेवटचे अक्षर काढले तर, मिठाईचे नाव बनते.. आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर, मुलीचे नाव तयार होते…! उत्तर पाहिजे! (भाजी चे नाव हिंदीत आहे)

Ashi Konti Jaga Aahe Riddle Answer

अशी कोणती जागा आहे, जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात.. टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे, प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या, लावा आता डोकं… All The Best!

Chala He Ganit Sodva

चला हे गणित सोडवा ते सांगेल की, तुमचा जीवनातील सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे ते? एकदम बरोबर सोडवा हा… खालीलपैकी कोणताही एक अंक निवडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आता त्याला 3 ने गुणा, आता त्यात 3 मिळवा, आता परत 3 ने गुणा, तुम्हाला 2 अंकी संख्या मिळेल, त्यातील अंकाची बेरीज करा, आता हा नंबर तुमचा favorite व्यक्ती कोन ते सांगेल. 1.Brother 2.Teacher 3.Lover 4.Cousin 5.Student 6.Father 7.Friend 8.Mother 9.Me आता आणखी काय सांगू तुम्हाला माझ्याबद्दल… कोणताही दुसरा अंक निवडून बघा…