Chala He Ganit Sodva

चला हे गणित सोडवा ते सांगेल की,
तुमचा जीवनातील सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे ते?
एकदम बरोबर सोडवा हा…
खालीलपैकी कोणताही एक अंक निवडा.
1
2
3
4
5
6
7
8
9
आता त्याला 3 ने गुणा,
आता त्यात 3 मिळवा,
आता परत 3 ने गुणा,
तुम्हाला 2 अंकी संख्या मिळेल,
त्यातील अंकाची बेरीज करा,
आता हा नंबर तुमचा favorite व्यक्ती कोन ते सांगेल.
1.Brother
2.Teacher
3.Lover
4.Cousin
5.Student
6.Father
7.Friend
8.Mother
9.Me
आता आणखी काय सांगू तुम्हाला माझ्याबद्दल…
कोणताही दुसरा अंक निवडून बघा…

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.