Lakshat Thevnyapeksha Visarnech Avghad Aste
कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा, विसरणंच जास्त अवघड असतं…
कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा, विसरणंच जास्त अवघड असतं…
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात, आयुष्य भरासाठी हरवून बसाल…
आवडत्या व्यक्ती पासुन मन दु:खी झाले तर, हे वाक्य लक्षात ठेवा… दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा…
साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात… तात्पर्य: लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात…