Paisa Var Neta Yet Nahi
पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही…
पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही…
1990 मध्ये, सुना घाबरत होत्या की सासू कशी भेटणार.. . . . 2018 मध्ये, सासू घाबरते की सून कशी भेटणार…
पुर आला Army बोलवा.. भुकंप आला Army बोलवा.. अतिरेकी आला Army बोलवा.. पोरगा बोर मधे पडला Army बोलवा.. मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी च्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून नेते कशाला बोलवता…??? Army च बोलवा की…! पटलं तरच शेयर करा
ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलंय, तीच व्यक्ती नेहमी इतरांना हसवु शकते.. कारण हसण्याची किंमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते…!!